Breaking
ई-पेपरकविताधाराशिवमराठवाडासाहित्यगंध

सावली

दत्ता काजळे'ज्ञानाग्रज' उमरगा जि.धाराशिव

0 6 5 6 0 4

सावली

देई सावली
निस्वार्थ भाव
मानवा एक
वृक्ष तू लाव ||

देई सावली
उन्हात बाळा
वृक्ष छायेत
भरली शाळा ||

देई मानवा
वृक्ष सावली
वाटते जणू
माय माऊली ||

देई सावली
गारवा मना
पेटवू नको
नाहक वना ||

देई सावली
माऊली बाळा
वटवृक्षाचा
लागू दे लळा ||

देई सावली
वनश्री नित्य
शरणांगती
पाहे आदित्य ||

माझी सावली
साहित्य क्षेत्री
घडविते ही
अक्षर मैत्री…..
अक्षर मैत्री …. ||

दत्ता काजळे’ज्ञानाग्रज’
उमरगा जि.धाराशिव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 5 6 0 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे