आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरराजकियविदर्भ
प्रियाताई मानकर महिला आघाडीच्या महामंत्री पदी
रजत डेकाटे- प्रतिनिधी

0
5
1
6
4
1
प्रियाताई मानकर महिला आघाडीच्या महामंत्री पदी
रजत डेकाटे- प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर/ कळमेश्वर:- भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी महामंत्री प्रियाताई रमेश मानकर यांची पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा राजीव पोद्दार व जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी प्रियाताई मानकर यांना पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अशी प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजपा डॉ. राजीव पोद्दार व जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. धापेवाडा जिल्हा परिषद सर्कल मधील महिला कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
5
1
6
4
1



