आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनभंडाराविदर्भ
ग्रामपंचायत भोजापूरतर्फे भारताचे संविधान ‘उद्देशिका’चे वितरण
सरपंच, ग्रामसेवक व उपसरपंच यांच्या हस्ते वितरण

0
4
8
2
8
4
ग्रामपंचायत भोजापूरतर्फे भारताचे संविधान ‘उद्देशिका’चे वितरण
सरपंच, ग्रामसेवक व उपसरपंच यांच्या हस्ते वितरण
बातमीदार भोजापूर, पवनी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
पवनी/ भोजापूर: (दि. १२) ग्रामपंचायत भोजापूर तालुका पवनी जिल्हा भंडारा यांच्या वतीने आज (दि १२ फेब्रुवारी) रोजी भारताचे संविधान ‘उद्देशिका’ ची फ्रेम केलेली प्रतिमा वितरीत करण्यात आली.
भोजापूर ग्रामपंचायतचे सरपंच सौ सीमा पडोळे, ग्रामसेवक ढोले व उपसरपंच श्रीधर रंगारी यांच्या हस्ते गट ग्रामपंचायत अंतर्गत भोजापूर व सिंदी येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेला वितरीत करण्यात आले. याप्रसंगी राहुल पाटील सर, धनविजय सर, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
0
4
8
2
8
4



