Breaking
ई-पेपरकवितामराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

आत्मनिर्भर

मायादेवी गायकवाड मानवत परभणी

0 4 8 2 9 7

आत्मनिर्भर

स्वबळावर विश्वास ठेवावा
करू नये,कधी गात्रे शीथिल,
मार्ग काढावा आत्मनिर्भर होवून,
जीवनात होईल, सारे मंगल.

जो दुसऱ्यावारी विसंबला,
म्हणतात, त्याचा कार्यभार बुडाला.
ठेवू नये, इतरांच्या खांद्यावर
ओझ्याचा भार,कधी आपला.

चिकाटी आणि हातोटी वापरून
स्वाबलंबी होऊ, स्वबळा वर,
दुसऱ्याच्या हाताकडे पाहून
नाही पसरायचा,कधी पदर.

इर्षा असावी, सदैव पुढे जाण्याची
मार्गात आले, कितींही संकटे,
अपयशाने, खचून जावून
समजू नये स्वतःला कधी एकटे.

आपल्या कष्ठाचा सन्मान करावा
मिळेल तें,कामे करावी,
आपल्या स्वाभिमाना साठी
ध्येयावर सदैव,निष्ठा ठेवावी.

मायादेवी गायकवाड
मानवत परभणी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे