शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना
मुख्य संपादक राहुल पाटील
*📗संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*🌤️विषय : संकल्प चित्र🌤️*
*🔹शुक्रवार : २० / ०२ /२०२६*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*खालील विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २०६ साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*हायकू*
कारागिरीत
साकारतो मनेच्छा
चातुर्य द्रष्टा
*तारका रुखमोडे*
*अर्जुनी जि.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*
सृजन शक्ती
बालकाच्या हातात
स्वप्नाची पूर्ती
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*हायकू*
स्वप्न उरात
गरिबी जीवनात
बालपणात
*सौ. सरला टाले*
*राळेगाव यवतमाळ*
*© सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*हायकू -काव्य*
कौशल्य हाती
विटांची प्रतिकृती
हस्तनिर्मिती
*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*
वय अजाण
परि कलेची जाण
शिल्प महान
*सौ रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*
शोध घेतला
नविन्यतेचा खास
यश करास….
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी जिल्हा पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू काव्य*
यत्न अपार
निराकारा आकार
स्वप्न साकार….
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*
कला उन्नती
जीवनात प्रगती
जिज्ञासू वृत्ती
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*हायकू*
स्वप्न साकार
नसेल जरी थार
आनंद फार
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*हायकू काव्यरचना*
नाजूक बोटी
मृदशिल्प साकारी
तनु ही छोटी
*समिक्षा हळबे*
*डोंबिवली पूर्व जिल्हा ठाणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖



