Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

हर घर तिरंगा

गोवर्धन तेलंग पांढरकवडा.जि, यवतमाळ

0 5 9 4 1 4

हर घर तिरंगा

अरे फडकवू या, हर घर तिरंगा !
दुष्मनांचा आता, हाणून पाडू दंगा !!

स्वातंत्र्य भारताचे,अनमोल जीवनी!
रक्षा करावयास, शत्रूशी घेऊ पंगा !!,

आन बान आपली, शान जीवनाची!
राखून ठेऊ सारे , राहु सदा अभंगा!!

सुंदर मायभूमी , सुंदर लेकरांची!
कुशीत पदराच्या ,सदा जगूया चंगा !!

सुरात सुर लावू , आनंदी गीत गाऊ !
नाचून धन्य होऊ , वाजवून म्रुदुंगा !!

जातीपाती धर्माचे ,विचार जो पेरतो
उखडू फेकू तयाला , मारु करुन नंगा !!

संविधान लाभले , तुला मला जनाला !
वंदन गौतमाला , जाऊ शरणं संघा!!

गोवर्धन तेलंग
पांढरकवडा.जि, यवतमाळ
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 4 1 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे