Breaking
आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताक्रिडा व मनोरंजननागपूरपुणेमहाराष्ट्रराजकियसांगली

कर्तबगार, जबाबदार शेतकरी महिला शकुंतला नामदेव जाधव यांचा सन्मान

वसुधा नाईक, प्रतिनिधी

0 5 7 4 4 8

कर्तबगार, जबाबदार शेतकरी महिला शकुंतला नामदेव जाधव यांचा सन्मान

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाचे आयोजन

वसुधा नाईक, प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क

सांगली: ( दि २७) पलूस जिल्हा सांगली या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह निमित्त महिला सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये शेतकरी महिला व जबाबदार महिला म्हणून श्रीमती शकुंतला नामदेव जाधव यांचा यांचा सन्मान करण्यात आला या पुरस्कारासाठी माननीय जिल्हा कार्याध्यक्ष तैसीन अत्तर ताई तसेच वाळवा तालुका अध्यक्ष सुरेखाताई जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

हा सोहळा अत्यंत उत्साहमध्ये संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये मिल्ट्री मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या मातोश्री तसेच शेतकरी महिला तसेच डॉक्टर महिला बचत गटाच्या सेविका पोलीस पाटील व इतर क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार या गटाच्या सांगली जिल्ह्यातील माननीय साधना ताई कांबळे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच व शिराळा वाळवा पलूस कडेगाव तालुक्यामधील सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या हा महिला मेळावा अत्यंत उत्साह पूर्तकपूर्वक संपन्न झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 4 4 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे