Breaking
ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

शिवार

हणमंत गोरे ता :सांगोला,जि :सोलापूर

0 4 8 3 0 1

शिवार

“हिरवेगार माझं शिवार
शेतजमिनीने फुलेलेलं “
“हिरवेगार शिवारात
माझं घर बांधलेलं “

“माझ्या शिवारात पिक
ताट मानेने डोललेलं “
“ज्वारी, बाजरी, मका,
सूर्यफूलाने सजलेलं “

” शिवारात फिरताना बाप
तहान, भूकही विसरलेला “
“शिवारात माझ्या सदा
भाजीचा मळा फुललेला “

“माझ्या शिवारात माझा
माय-बाप राबलेला “
“राबताना माय बाप
घामाने चिंब भिजलेला “

“माझं शिवार,शिवार
माझा श्वास,शिवार शिवार “
“माझं शिवार,शिवार
अन्नाचा घास शिवार ,शिवार “

हणमंत गोरे
ता :सांगोला,जि :सोलापूर
========

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे