Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

मागे वळून

कुसुमलता दिलीप वाकडे उमरेड रोड,नागपूर

0 4 8 3 0 0

मागे वळून

माय संग दाणे टिपे
कोंबडीची पिल्ले
माय पुढे पुढे कधी
पुन्हा मागे वळून वळे

मातीला उखरूनी पायी
देई पिल्यांना घास
थोडे पुढे पुढे जाई
पुन्हा मागे वळून वळे

आकाशी घिरटया घेई घार
हलकिशी येई खाली
पुन्हा जाई वर फार
असे तीक्ष्ण नजर दाही

माय घेई लेकरांसनी
सोबत सोबत हळू चाली
दोन पिल्ले असता बाहेर
त्यासनी पंखाखाली घेई

पण कोंबडी असे सावध
घार घेई घिरटे क्षणातच
खाली उतरून जाई पाही
वर खाली खाली वरच

कुसुमलता दिलीप वाकडे
उमरेड रोड,नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे