Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

बदलाची वाट

कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर

0 5 4 0 9 9

बदलाची वाट

बदलाची वाट विकासाची
मिळते प्रगतीची दिशा
नवे विचार नवी उमेद
आणते आत्मविश्वासान आशा

धरून विकासाची कास
विज्ञान तंत्रण्याचा वापर
आयुष्याला प्रगतीपथावर नेऊ
श्रध्दा ठेवूनी सत्कर्मावर

बदलाचे ऋतुचक्र निसर्गाच
आनंदात स्विकार वसुंधराचा
बदलाची वाट परिस्थितीतून
फुलून फळाफूलांचा हंगामाचा

इतिहासाचा धडा घेऊन
नव विचार चैतन्यशील
राहूनी विज्ञानाच्या सहवासात
जीवन करूया भाग्यशील

स्वत:ची सुखाची वाट स्विकार
जगाची करूनी प्रगती
बुद्धी ,यंत्राचा वापर करून
कला,गुण,शौर्य ,धैर्य अन् संपती

कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 0 9 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे