
0
6
3
0
7
8
ओसाड रान
विदर्भ सुकाळ
कोरडा दुष्काळ
ओसाड रानात
नाही पिकाले उधाण
नाही पीक पाणी
आली आणीबाणी
घशाला कोरड
रान पडलं ओसाड
कसं जीवन जगावं
दिन आल भयान
शेतकऱ्यांचे जीवन
डोक्यावर तान
होतं हिरवं रान
दिसे सुकलेल पान
या ओसाड रानात
झाली वाताहत
अरे परमेश्वरा
करु नकोरे दयना
पाऊस येऊ दे भरघोस
तुझ करतो प्रार्थना
पुरुषोत्तम वि.ठोंबरे
झिंगाबाई टाकळी, नागपूर
========
0
6
3
0
7
8



