Breaking
ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

मौनातल्या वेदना

पांडुरंग एकनाथ घोलप ता. जुन्नर, जि. पुणे

0 5 9 0 3 4

मौनातल्या वेदना

मौनातल्या वेदनांचा
टाहो कसा कळणार
ओठांवर स्मित तरी
परत कधी मिळणार

आपले परक्याचे इथे
हिशेब कसे जुळणार
चिघळलेल्या जखमा
किती अजून छळणार

मौनातल्याव वेदना या
कधीतरी उफाळणार
समस्त संवेदना अशाच
अंतर्बाह्य जळणार

निर्दयीच सारे अवतीभवती
कसा दयेचा पाझर फुटणार
निराशेच्या गर्तेत सापडता
व्यथा कोणास उमजणार

मौनातल्या वेदना अशाच
दिनरात उगाच सोसणार
इच्छा,आकांक्षा साऱ्या
कोण समजून घेणार

पांडुरंग एकनाथ घोलप
ता. जुन्नर, जि. पुणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 0 3 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे