काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना
मुख्य संपादक राहुल पाटील
*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट पाच🌈🌈🌈*
*☄विषय : झडत्या☄*
*🍂शनिवार : २३ / ०८ /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*झडत्या*
पोळा रे पोळा बैलाचा पोळा
पत्त्याचे शौकीन रातभर होती गोळा
दारू पिऊन दिवसभर लोळा
श्रावण संपला मनसोक्त गिळा
*सौ.शशी मदनकर,ब्रम्हपुरी*
*जिल्हा_चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐄🙏🐄♾️♾️♾️♾️
*झडत्या*
*कास्तकाराच्या मदतीसाठी*
*सरकारची चड्डी फाटली*
*लाडक्या बहिणीच्या पंधराशेनं*
*अजून तिजोरी नाही आटली*
*श्री. राजेश लक्ष्मीकांत धात्रक*
*ता ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐄🙏🐄♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*झडत्या*
वाडा रे वाडा,श्रीमंतांचा वाडा
श्रीमंतांच्या वाड्याला चांदीचा गाडा
चांदीच्या गाड्याला सोन्याचा गोंडा
सोन्याच्या गोंड्याला रूपेरी झेंडा ॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐄🙏🐄♾️♾️♾️♾️
*झडत्या*
सजलेले बैल पोळ्यात उभे
आभाळ गडगडे बैलाचे शिंग फडफडे
पोळ्याचे तोरण दारात शोभे
आमच्याकडे शिजले बोंड आणि वडे
*अनिल मेश्राम सौंदड जिल्हा-गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐄🙏🐄♾️♾️♾️♾️
*झडत्या*
वाडा रे वाडा शेतकऱ्याचा वाडा
शेतकऱ्याच्या वाड्यात सोन्याचा गाडा
सोन्याच्या गाड्यावर हिऱ्यांचा मोर
मोरावर शेतकऱ्याचे लाडके पोर
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🐄🙏🐄♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



