Breaking
अहमदनगरई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

दिव्य भारतमाता

गौरी संतोष नेर्लेकर नेवासा अहिल्यानगर

0 4 8 2 9 0

दिव्य भारतमाता

दिव्य भारतमाता
भाग्यवंत आपण
जन्मलो तुझ्यापोटी
धन्य झाले जीवन ||१||

गाऊ किती थोरवी
बुद्धी पडे अपुरी
रक्षण करण्यास
सदैव सेना सारी ||२||

पसरला सुगंध
सर्वदूर कीर्तीचा
इतिहास सांगतो
हुतात्म्यांच्या त्यागाचा ||३||

विविधतेत ऐक्य
अनेक भाषा रिती
सर्व जाती धर्मांना
समानतेची नीती ||४||

उदारमतवादी
असे त्याचे धोरण
जगापुढे आदर्श
ठेवला सचोटीनं ||५||

गौरी संतोष नेर्लेकर
नेवासा अहिल्यानगर
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे