Breaking
ई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंध

क्षणभंगुर

कुसुमलता दिलीप वाकडे दिघोरी रोड, नागपूर

0 6 3 9 6 0

क्षणभंगुर

होई हे मन कावरे बावरे
कधी कुठे हेलकावे घेई
मनाच्या कोपर्‍यात दडले काय
न कळे क्षण भंगुर कुठे अडकले //

फिरून येती पुन्हा पुन्हा
कशात तरी अडकू पाही
हे बंध रेशमाचे जणू का
मन असाच काहूर होई //

सहज मन फिरती कधी इकडे
तर कधी भटकायचे तिकडे
हा क्षणिक आनंद नको गडे
पुस्तकातच असे ज्ञानाचे धडे

मनास स्वतःच समजवले
न भटकू असे कुठे काही
शाबूत जागेवर रहा पाही
अन्यथा तु हेलकावे घेत राही//

स्वनिर्णय ठाम पक्का घेतला
पुस्तक वाचण्यात गुंतविले
वाचण व लेखनी च्या कार्यात
मज त्याचे महत्त्व मला कळाले//

मी स्वतःच स्वतःला अडकविले
न भटकू दिले क्षण भंगुर हे मन
मराठी शिलेदार समुह सदस्या
म्हणून लेखणीत गर्क होऊन राही

कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 9 6 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे