Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूर

जागतिक महिला दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी अभिवादन सभा संपन्न

भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलातर्फे कार्यक्रमाचे विशेष आयोजन

0 5 1 6 5 1

जागतिक महिला दिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी अभिवादन सभा संपन्न

भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलातर्फे कार्यक्रमाचे विशेष आयोजन

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर : भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने 10 मार्च रोजी, जागतिक महिला दिन व माता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा भारतीय बौद्ध महासभेच्या नागपूर महानगर महिला शाखेच्या पपीता खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे वरिष्ठ इंजि. पद्माकर गणवीर व भीमराव फुसे यांची कार्यक्रमाला उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. पुष्पाताई बौद्ध, सरोजताई आगलावे, संघमित्रा ढोके, शितल वाघमारे, किरण गौरखेडे यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. तसेच यावेळी समाजातील काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सत्कारात मोमोन्टो व प्रमाणपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी 300 ते 400 महिलांची उपस्थिती लाभली होती. संचालन माधुरी पाटील यांनी केले तर सर्वांचे आभार ॲड. आकांक्षा वानकर यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे