Breaking
ई-पेपरनागपूरविदर्भ

सिर्सी शिवबा मित्र मंडळातर्फे शिवजन्मोत्सव साजरा

प्रतिनिधी :- अखिल रोडे

0 4 8 2 8 7

सिर्सी शिवबा मित्र मंडळातर्फे शिवजन्मोत्सव साजरा

प्रतिनिधी :- अखिल रोडे

नागपूर/सिर्सी:- सिर्सी येथे शिवबा मित्र मंडळ द्वारा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वा शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी मिलिंदभाऊ सुटे माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद नागपूर यांचा हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अल्पोहार वाटप करण्यात आला.

या कार्यक्रमास उपस्थित वंदनाताई बुटे सरपंच ग्राम पंचायत सिरसी नरेशभाऊ मुळे सदस्य ग्रा. प. सिरसी भोजराजभाऊ ढोके तंटामुक्ती अध्यक्ष सिरसी बालूभाऊ तेलरांधे माजी ग्रा. प. सदस्य सिरसी तसेच किशोर झाडे, शशांक डेकाटे ,पप्पू रोडे सुनील वरघणे ,रुपेश डेकाटे, आकाश घोडे, शुभम हेडाऊ ,बालू बाहे ,राहुल लाडे, प्रेमदेव बोरघरे, प्रवीण डेकाटे, नरेश बावणे, प्रवीण बारापत्रे, शाम भीसीकर, भोजराज लाडे, ओम डेकाटे, गिरधर रोकडे व गावातील नागरिक उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे