Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

धनगर समाजातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी

नागपूर शहर प्रतिनिधी

0 5 3 6 2 3

धनगर समाजातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

नागपूर: (दि १४) धनगर युवक मंडळ नागपूर, धनगर अधिकारी कर्मचारी संघटना नागपूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला मंडळ नागपूरच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला रमेश पाटील, अनिल कुमार ढोले, गणेश पावडे, दीपक अवताडे, उज्वल रोकडे, देविदास आगरकर, अशोक सांभारे, विलास डाखोळे, रामदास माहुरे डॉ. हर्षा पाटील, नलिनी ढोक, यांनी पुष्पमाला अर्पण करून मानवंदना दिली. त्यानंतर धनगर युवक मंडळाच्या कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

देविदास आगरकर यांनी कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची प्रशंसा करून त्यांनी सर्व समाजातील महिलांसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष रमेश पाटील, त्रिलोचन खरबडे, अशोक माहुरे नामदेवराव खाटके, धनराज खरबडे, शशिकांत बुलकर, उज्वल रोकडे, लक्ष्मणराव रोकडे इत्यादी हजर होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 6 2 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे