Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

युवा क्रांती फाऊंडेशनतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा – २०२६ संपन्न

वसुधा वैभव नाईक

0 4 8 2 8 4

युवा क्रांती फाऊंडेशनतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा – २०२६ संपन्न

वसुधा वैभव नाईक

जिल्हा प्रतिनिधी पुणे

बिनधास्त न्यूज नेटवर्क

पुणे: दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत 128 विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विणकर सभागृह धनकवडी,पुणे येथे नुकताच पार पडला

यामध्ये सहभागी झालेली शाळा- अरण्येश्वर इंग्लिश मीडियम सहकार नगर,पुणे या शाळेतील सहा विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यांची नावे खालील प्रमाणे.

1)अर्जुन मगरदेशमुख इ. 6 वी.
ड्रॉईंग
2)स्वरा मुळे
6 वी
कथकडान्स
3)काव्या मुळे
6 वी
कथकडान्स
4)साईशा पाचखेडे
5 वी
कथक
5)खुशी जगताप
5 वी
कराटे
6) अंश शर्मा
8 वी संगणक

या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ज्येष्ठ वैज्ञानिक डी. आर. डी.ओ. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यासमवात बारा वर्ष ज्यांनी कार्य केले असे मा.डॉक्टर अशोक गोविंद नगरकर त्याचबरोबर युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना याचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रविंद्र सूर्यवंशी सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कार प्राप्त झाले.

या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन वसुधा नाईक आणि हर्षला मुलाणी यांनी केले. युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यामध्ये अरण्येश्वर इंग्लिश मिडीयमच्या दोन्ही मुख्याध्यापिका मा.श्वेता कुडले आणि मा.श्रद्धा तसेच सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक धन्यवाद.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे