Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनविदर्भसाहित्यगंध

सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 4 8 2 9 0

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : आभास हा📘*
*🔸सोमवार : १३ / ०१ /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*आभास हा*

जाणवतो मज सदाच संकट समयी
आभास हा तुझा गं आई
लेकरांचे त्रास अलगद झेलून घेई

*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️💞🔹💞♾️♾️♾️♾️
*आभास हा*

आभास हा फक्त तुझा ,
हळुवार खुणवीत गेला ,
नि स्पर्श मनाला झाला .

*सौ.माधुरी हेमराज लांजेवार*
*मु.नागपूर ता.नागपूर जि.नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️💞🔹💞♾️♾️♾️♾️
*आभास हा*

*स्वप्नात पाहिलं मी तुला*
*असा का फसवतोस मला*
*आभास हा असह्य झाला*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💞🔹💞♾️♾️♾️♾️
*आभास हा*

पुरे झाला आभास हा
प्रत्यक्ष भेट ही होऊ दे
काय ते मनातले कळू दे

*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💞🔹💞♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आभास हा*

आभास हा व्हावा खरा
नको केवळ भूलभुलैया
लाभावा प्रितीचा आसरा…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💞🔹💞♾️♾️♾️♾️
*आभास हा*

आभास हा तुझ्या मिलनाचा
आनंदाने जीवन जगण्याचा
मध्येच छळ करते भावनांचा

*सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दा.न.ह.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️💞🔹💞♾️♾️♾️♾️
*आभास हा*

जगात एकटे का सोडलेस मला
आभास हा तुझा जगू देत नाही
जाण्याची कसली घाई होती तुला?….

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा – पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💞🔹💞♾️♾️♾️♾️
*आभास हा*

विरहात मी जळते
आठवणीने मी झुरते
आभास हा तुझा छळतो

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💞🔹💞♾️♾️♾️♾️
*आभास हा*

लाडक्या बहिणीला खैरात वाटली
पाहता पाहता महागाई पेटली
मतलबासाठी केवळ आभास हा

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💞🔹💞♾️♾️♾️♾️
*आभास हा*

आभासी दुनियेत रंगून गेले
नाती आपली विसरले

आभास हा वाटे आपला
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💞🔹💞♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे