अलिबागकोकणक्रिडा व मनोरंजनमुंबई
कुणाल व रश्मी यांचा साखरपुडा मुंबई येथे शाही थाटात संपन्न
तुषार थळे,प्रतिनिधी
0
4
8
2
9
0
कुणाल व रश्मी यांचा साखरपुडा मुंबई येथे शाही थाटात संपन्न
तुषार थळे,प्रतिनिधी
अलिबाग: रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी ग्रुप – ग्रामपंचायत, आवास माजी सरपंच स्व. मनोहर विनायक भगत यांची नात व जगदिश मनोहर भगत, मु.- आवास – अलिबाग यांची सुकन्या रश्मी आणि सुनिल अनंत काशीकर, मु.- मालाड – मुंबई यांचा सुपुत्र कुणाल यांचा साखरपुडा शितल हॉल, मालाड – मुंबई येथे शाही थाटात संपन्न झाला.
या सोहळ्या प्रसंगी रश्मी व कुणाल यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी नातेवाईक व पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांसाठी स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धनंजय भगत यांनी केले
0
4
8
2
9
0



