Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनखानदेशदेश-विदेशसाहित्यगंध

“आभारीय वंदन ‘मराठीचे शिलेदार समूहास”; संध्या पाटील

कवयित्री संध्या पाटील

0 4 8 2 9 0

“आभारीय वंदन ‘मराठीचे शिलेदार समूहास”; संध्या पाटील

मराठीचे शिलेदार समूहाचे दरवाजे मनांसहित सर्वांसाठी नेहमीच उघडे असतात. मलाही प्रत्येक वेळी सर्व सामावून घेतात. बऱ्याच कालावधीनंतर काल समूहात लिहिले व सकाळी आदरणीय सरांचा मॅसेज वाचला ‘तुमचा फोटो पाठवा’… आणि आत्मिक आनंद झाला. असे वाटले की मी अजून लिहू शकतेय. कारण ह्या वेळी खूप मोठा गॅप गेला. बरीच कारणेही होती म्हणून शक्य होत नव्हते. गावावरून येऊन 8/10दिवस झालेत तसे समूहात वाचन सुरू केले व आपोआप लिहायची इच्छा निर्माण झाली.

कोणत्या शब्दात मी
समूहाचे आभार मानावे
निःशब्द मन इच्छितेय
आपल्या ऋणात राहावे..!

अश्या ह्या मनाने श्रीमंत असणाऱ्या समूहाचे वटवृक्ष ,मुख्य संपादक मा. आदरणीय श्री.राहुलदादा पाटील सर आपले मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद. तसेच आदरणीय पल्लवीताई पाटील, मुख्य परीक्षक, प्रशासक,सहप्रशासक माननीय आ.सविताताई,आ वैशाली ताईसो,आ.वृंदाताईसो,आ.
स्वातीताई, आ.तारका ताई, आ.विष्णू दादासो,आ.हंसराज दादा, आ.संग्राम दादा,आ.अशोक दादा,आ.विकास दादा,आ.किशोर दादा व सर्व संकलक मंडळ मी आपक्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते.

दिनांक 2/3/2025 रोजी नागपूर येते संपन्न झालेला “कवितेवर बोलू काही” हा कार्यक्रम खूप सुंदर रित्या पार पडलाय. त्यासाठी सर्व कवी/कवयित्री ताई दादांचे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन. तसेच शुभेच्छा वर्षाव करून आनंद द्विगुणित करणारे सर्व ताई, दादांचेही मनःपूर्वक धन्यवाद..खूप खूप आभार.

सौ.संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर, गुजरात
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह सदस्या

मराठीचे शिलेदार समूहाचे दरवाजे
मनांसहित सर्वांसाठी नेहमीच उघडे असतात. मलाही प्रत्येक वेळी सर्व सामावून घेतात. बऱ्याच कालावधीनंतर काल समूहात लिहिले व सकाळी आदरणीय सरांचा मॅसेज वाचला ‘तुमचा फोटो पाठवा’… आणि आत्मिक आनंद झाला. असे वाटले की मी अजून लिहू शकतेय. कारण ह्या वेळी खूप मोठा गॅप गेला. बरीच कारणेही होती म्हणून शक्य होत नव्हते. गावावरून येऊन 8/10दिवस झालेत तसे समूहात वाचन सुरू केले व आपोआप लिहायची इच्छा निर्माण झाली.

कोणत्या शब्दात मी
समूहाचे आभार मानावे
निःशब्द मन इच्छितेय
आपल्या ऋणात राहावे..!

अश्या ह्या मनाने श्रीमंत असणाऱ्या समूहाचे वटवृक्ष ,मुख्य संपादक मा. आदरणीय श्री.राहुलदादा पाटील सर आपले मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद. तसेच आदरणीय पल्लवीताई पाटील, मुख्य परीक्षक, प्रशासक,सहप्रशासक माननीय आ.सविताताई,आ वैशाली ताईसो,आ.वृंदाताईसो,आ.
स्वातीताई, आ.तारका ताई, आ.विष्णू दादासो,आ.हंसराज दादा, आ.संग्राम दादा,आ.अशोक दादा,आ.विकास दादा,आ.किशोर दादा व सर्व संकलक मंडळ मी आपक्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते.

दिनांक 2/3/2025 रोजी नागपूर येते संपन्न झालेला “कवितेवर बोलू काही” हा कार्यक्रम खूप सुंदर रित्या पार पडलाय. त्यासाठी सर्व कवी/कवयित्री ताई दादांचे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन. तसेच शुभेच्छा वर्षाव करून आनंद द्विगुणित करणारे सर्व ताई, दादांचेही मनःपूर्वक धन्यवाद..खूप खूप आभार.

सौ.संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर, गुजरात
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह सदस्या

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे