Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरसाहित्यगंध

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 4 0 9 0 3

*📗संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट अकरा🎗🎗🎗*

*🌤️विषय : नैसर्गिक चित्र🌤️*
*🔹शुक्रवार : १९ / ०९ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
*📗साप्ताहिक साहित्यगंध १८७ साठी विजेत्यांनी सशुल्क साहित्य पाठवून उपकृत करावे.*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
*हायकु काव्य*

मुळासकट
पडलो मी भुवरी
कोण सावरी

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
*हायकू*

*वादळवारा*
*नैसर्गिक संकट*
*दशा बिकट*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
*हायकू*

आला वेगात
प्रलयी झंझावात
केला आघात

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
*हायकू*

वृक्ष पडला
मानव तो नडला
निसर्गापुढे

*श्री.भोसले तानाजी निवृत्तीराव*
*देगलूर जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

अतुट हानी
परतीचा पाऊस
मनाला ग्लानी

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
*हायकू*

उध्वस्त वृक्ष
मानव हतबल
जीवन रुक्ष

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू -काव्य*

मानवी स्वार्थ
निसर्ग झाले वक्र
बदले चक्र

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
*हायकू*

पडलो जरी
पुन्हा पालवी नवी
फुटेल खरी

*सौ गौरी नेर्लेकर*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
*हायकू*

“तुफान वारे,
वृक्षही उन्मळले,
पक्षी बिचारे!”

*सौ शारदा राहुल शिंदे*
*वाई,सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

रूद्रावतार
नैसर्गिक प्रहार
मानवी हार…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
*हायकू*

वादळ आले
अस्मानी संकटाने
उध्वस्त झाले

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे