अभ्यास माझा, विषय: विज्ञान
श्री.अशोक गंगाधर लांडगे
अभ्यास माझा, विषय: विज्ञान
प्रश्न १ ला : – त्वचेमार्फत कोणत्या जीवनसत्वाची निर्मिती होते ?
१) ड✅
२) क
३) ब
४) अ
प्रश्न २ रा : – सर्वयोग्य दाता हे संबोधन खालीलपैकी कोणता रक्तगट धारण करणाऱ्या व्यक्तीसाठी वापरले जाते ?
१) रक्तगट O✅
२) रक्तगट B
३) रक्तगट A
४) रक्तगट AB
प्रश्न ३ रा : – पौंगडावस्थेतील वयोगट खालीलपैकी कोणता आहे ?
१) 10 ते 19✅
२) 19 ते 59
३) 5 ते 15
४) 1 ते 10
प्रश्न ४ था : – खालीलपैकी लसीकरणाद्वारे टाळता येणारा आजार कोणता ?
१) एड्स
२) इबोला
३) हिवताप
४) गोवर✅
प्रश्न ५ वा : – दंतक्षयाच्या प्रतिबंधासाठी कोणत्या पेस्टचा वापर करतात ?
१) क्लोराईडयुक्त
२) फ्लोराईडयुक्त✅
३) कार्बाईडयुक्त
४) सोडियमयुक्त
प्रश्न ६ वा : – संस्थेतील प्रसूती वाढविण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचे नांव काय ?
१) सुकन्या योजना
२) जननी सुरक्षा योजना✅
३) कुटुंब कल्याण योजना
४) शुभलक्ष्मी योजना
प्रश्न ७ वा : – खालीलपैकी कोणत्या पदार्थात प्रथिने भरपूर प्रमाणात आढळतात ?
१) अंडे✅
२) टोमॅटो
३) गुळ
४) साखर
प्रश्न ८ वा : – खालीलपैकी कोणते विधान खरे नाही ?*
१) डेंग्यूचा डास दिवसा चावतो.
२) कुलर मध्ये साचलेल्या पाण्यात डेंग्यूचा डास वाढू शकतो.
३) डेंग्यू आजारावर निश्चित उपचार आहे.✅
४) डेंग्यूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे लाभदायक आहे.
प्रश्न ९ वा : – खालीलपैकी कोणते औषध हिवतापावर उपयुक्त आहे ?
१) क्लोरोक्विन✅
२) सिप्लॉक्स
३) सेप्ट्रॉन
४) पेनिसिलिन
प्रश्न १० वा : – मधुमेह हा आजार खालीलपैकी कोणत्या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे होतो ?
१) ग्लुकॅगॉन
२) इन्सुलिन✅
३) अँड्रेनॅलिन
४) यापैकी नाही
संकलन/सहप्रशासक
श्री.अशोक गंगाधर लांडगे
ता.नेवासा जि.अहमदनगर
©मराठीचे शिलेदार समूह



