
0
5
1
6
5
2
माझी पाककला: चना गोड पकोडे
साहित्य: दोन वाट्या चनाडाळीचे पीठ, एक वाटी किसलेला गूळ, पाव चमचा वेलची पूड, चिमूटभर सोडा, दोन आंब्याचा गर, तळण्यासाठी तूप, एक चमचा बीटरस इत्यादी.
कृती: चना डाळीच्या पिठात गूळ, आंबा गर, बीटरस घालून पातळसर भिजवून घ्या. वेलची पूड, सोडा घालून तेलात गोल गोल भज्यासारखे तळून घ्या. हे चना गोड पकोडे अनारशासारखे लागतात.
वाढप: ही रेसिपी तीन व्यक्तीस पुरेल.
मीनाक्षी काटकर
दारव्हा, जि.यवतमाळ
===========
0
5
1
6
5
2



