Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

शंकरपूर येथील सर्वज्ञ कॉन्व्हेंट येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.

रजत डेकाटे, प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

शंकरपूर येथील सर्वज्ञ कॉन्व्हेंट येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.

रजत डेकाटे, प्रतिनिधी

नागपूर: (दि ३१): सर्वज्ञ बहुउद्देशीय शिक्षण संस्था संस्था द्वारे संचालित सर्वज्ञ कॉन्व्हेंट शंकरपूर येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा अतिशय जल्लोषात पार पडला. कॉन्व्हेंट मधील चिमुकल्याने फॅशन शो सुद्धा केला.

सर्वज्ञ कॉन्व्हेंट शंकरपूर येथील चिमुकल्याने आपले मंचावरील मनोबल वाढवत अनेक कृत्य सादर केले. सर्वज्ञ कॉन्व्हेंट शंकरपूर येथे चिमुकल्यांच्या विकासासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्नेहसंमेलनातून नवचैतन्य सर्वज्ञ कॉन्व्हेंट मधील चिमुकल्यांमध्ये निर्माण व्हावे व त्यांच्यातून एक उत्तम विद्यार्थी घडावा असे सर्वज्ञ बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव भोजराज शेंडे यांनी आपले मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष वसंता चौधरी, सदस्य संतोष शिवरकर, सदस्य पंकज रासेकर,राजेंद्र समर्थ, प्रेमा शेंडे, ओमिता चौधरी, मुख्याध्यापिका एश्वकला ढोक, आचल चौधरी व विद्यार्थी व पालक यावेळी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे