Breaking
ई-पेपरकवितागोंदियानागपूरविदर्भसाहित्यगंध

गालगुच्चा

केवलचंद शहारे सौंदड ,जि.गोंदिया

0 4 8 2 9 3

गालगुच्चा

लाड करता माझा
पण घ्या माझी पप्पी
रडवा नको मला
नाहीतर साधीन चुप्पी

बरेच लोक लहानाचं
घेतात गालगुच्चा
लाड करतात मात्र
समजतात लहान बच्चा

अरे बाबा आम्ही
आहोत खूप लहान
समजते आम्हाला काहीतरी
लागतो खूप तहान

पाणी मागायला जातो
पप्पी दे म्हणतात
अन घेतात गालगुच्चा
चॉकलेट देऊन जातात

गालगुच्चेने गालाला
लावतात खूप चिमटा
लागतो खूप दुःख
करावा लागतो आटापिटा

केवलचंद शहारे
सौंदड ,जि.गोंदिया
=====

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे