Breaking
अहमदनगरकवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

स्वप्नवैभव बी.आर.पतंगे जि. अहिल्यानगर ========

0 4 8 2 9 0

स्वप्नवैभव

दहा गाड्यांचा ताफा मजपाशी
सोन्याचांदीच्या मांडल्यात राशी!!

नोकरचाकरांचा लवाजमा भारी
महाला माझ्या पडदे चंदेरी!!

खाण्यापिण्याची इथे नसे ददात
साक्षात बल्लवाचारी मुदपाक खान्यात!!

राणीवसा माझा रंगमहाल
रंभा मेनका उर्वशी करती कमाल!!

विमान खरीदण्याची माझी तयारी
स्वप्नवैभवाचा मी असे पुजारी!!

बी.आर.पतंगे
जि. अहिल्यानगर
========

5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे