Breaking
ई-पेपरकविताबीड

शब्द सरिता

शारदा जोशी कुलकर्णी गेवराई, जि.बीड

0 5 1 6 4 1

शब्द सरिता

कविता असते शब्द सरिता
साहित्य पूजा करण्या करिता

मन मस्तिष्क असे उगम
छेडण्या हा काव्य सरगम

अक्षर होऊन जलबिंदू
भवपार करते काव्यसिंधू

कधी वृत्त गण छंदाचे बंधन
कधी फक्त शब्दांचे मुक्तांगण

असतो फक्त एकच भाव
जणांच्या घेण्या हृदयाचा ठाव

कधी होते ती तळपती तलवार
तर कधी प्राजक्तासम हळुवार

काव्य जल हे रसिका पाजून
खळखळ वाहते मनामनातून

शारदा जोशी कुलकर्णी
गेवराई, जि.बीड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 4 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे