Breaking
ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

अर्थहीन

कुसुम पाटील कसबा बावडा, कोल्हापूर

0 6 6 7 3 5

अर्थहीन

अर्थहीन जीवन जगू नको
तुला तुझे गुलाबी हसणं जगावे
आत्मविश्वास वाढवणे हिताचे
सुखदुःखाच्या सामोरे जावे

ना हृदयाचा भरोसा इथे
सगळंच झालंय अस्थिर
निरपराधारचाही जातोय बळी
कसा धरावा कुठवर धीर

शब्दा शब्दात भरूनी अर्थ
शब्दाचे भांडार होण्यास मदत
ज्ञानरूपी सागरात विहार कर
अर्थहीन जगणं नाही सांगत

उसळणार धुरांचे लोट अन्
भडकवणाऱ्या अग्नीच्या ज्वाला
बेचिराख करताहेत भवितव्य
तरुणांची वेदना सांगाव्या कुणाला

आचरण शुद्ध ठेवणे आवश्यक
तुझ्या आठवणीने व्याकूळ होता
येईल असे कर्म तू करीत जा
वाचा शुद्ध कर्म मात्र अर्थहीन

कुसुम पाटील
कसबा बावडा, कोल्हापूर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 6 7 3 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे