Breaking
ई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंध

सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या कविता

मुख्य संपादक राहुल पाटील

0 5 1 7 5 8

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : मनसुबा📘*
*🔸सोमवार : १६/ ०३ /२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*मनसुबा*

भोळे शब्द भोळा विश्वास
जीव लाविला ना खास
मनसुबा न कळला विश्वासघात

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*मनसुबा*

तुझा मनसुबा होता घरभेदी
बरे झाले वेळीच लक्षात आले
विश्वास आंधळाच असतो आधी.

*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©सदस्या -मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*मनसुबा*

डोळ्यात फुलला मनसुबा
मनाने रंगवली कहानी
पण नशिबाने मिळाली विराणी

*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*मनसुबा*

आकाशाला गवसणी घालणारा असावा मनसूबा,
त्यासाठी द्यावी लागते धैर्याची कठीण परीक्षा,
तेव्हाच मनात फुलतात नव्या आशा.

*सौ. अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*मनसुबा*

उगीच का बरं मनसुबा संपवण्याचा
विश्वासघात करून रक्ताच्या नात्याचा
आपलेच दात नि आपलेच ओठ

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*मनसुबा*

मनसुबा तुझा मी ओळखून आहे
डाव तुझा हाणून पाडणार आहे
धूर्त समजू नये स्वतःला कधी

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*मनसुबा*

*मनसुबा ओळखला राजाचा*
*कोंढाणा किल्ले मोहिमेचा*
*घुमला आवाज तानाजीचा*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*मनसुबा*

आनंदीबाईचा कुटिल मनसुबा *ध* चा *मा* केला
विश्वासाच्या घरात अविश्वास शिरला
भल्याभक्कम पेशवाईचा मग पायाच कि डळमळला

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*मनसुबा*

टेट लावून शिक्षक गुणवत्ता तपासण्याचा
चंग बांधलाय शिक्षण क्षेत्रास बदनाम करण्याचा
मनसुबाच म्हणावा शाळा बंद पाडण्याचा

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
*मनसूबा*

ओळखून आहे मनसुबा तुझा
गोड बोलून साधशील डाव
तुला साऱ्या जगाची हाव

*सविता धमगाये*
*नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌀🔸🌀♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 5 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे