Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध

मामाचे गाव

0 4 8 2 9 3

मामाचे गाव

काय सांगू राव माझ्या मामाचा गाव
त्या गावात मिळतो मला भलताच भाव |

त्या गावात सगळे म्हणतात मला भावजी
कारण मी आहे त्या सगळ्यांचा दाजी |

मामा मामींच्या हाताला आहे स्वादिष्ट चव
सुट्टीत काय काय खाल्ले ते कसं सांगू राव |

सगळ्यांच्या घरचा फराळ खाऊन होतो मी सुस्त
दिवाळीच्या सुट्टीची मजाच असते भारी मस्त |

सारखाच आठवतो मला मामाचाच गाव
त्यांच्याच गावात राहिलो कायमचाच राव |

माझ्या मामाचा गाव आहे खूप मोठा
तिथे पैशाला कधीच पडला नाही तोटा |

त्यांच्याच आश्रयाने मांडला संसाराचा थाट
दिवाळीचा फराळ खाण्यासाठी लावू नका नाट |

पोपट सुखदेव मस्के
ता. पंढरपूर जि. सोलापूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे