Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणनागपूरमहाराष्ट्रसाहित्यगंध

माझा अभ्यास; अशोक लांडगे

अहमदनगर

0 4 8 2 9 4

अभ्यास माझा
विषय : मराठी व्याकरण

प्रश्न १ ला : खालील शब्दसिद्धीचा प्रकार ओळखा . ‘ तथापि ‘

१) तत्सम✅
२) तद्भव
३) देशी
४) परभाषीय

प्रश्न २ रा : कवी , मधु , गुरू , पुत्र , कन्या हे शब्द कोणत्या प्रकारारील आहेत ?

१) तद्भव
२) फारशी
३) तत्सम✅
४) अरबी

प्रश्न ३ रा : संस्कृत शब्दात बदल होऊन आलेल्या शब्दांना ……… असे म्हणतात.

१) तत्सम
२) तद्भव✅
३) देशी
४) देश्य

प्रश्न ४ था – ‘मंदिर ‘ हा कोणत्या प्रकारातील शब्द आहे ?

१) तद्भव
२) देशी
३) परभाषीय
४) तत्सम✅

प्रश्न ५ वा : खालीलपैकी सिद्ध शब्द ओळखा.

१) येऊन
२) ये✅
३) येओ
४) येणार

प्रश्न ६ वा : खालील शब्द कोणत्या प्रकारचा आहे ? ” यथामति ”

१) तत्सम✅
२) तद्भव
३) देशी
४) परकीय

प्रश्न ७ वा : पुढीलपैकी तत्सम शब्द कोणते ?

१) भाऊ , कोवळा , सासू
२) पोट , चिमणी , रेडा
३) जल , ग्रंथ , परंतु✅
४) दगड , धोंडा , डोके

प्रश्न ८ वा : ” गुडघा ” हा शब्द ……. आहे.

१) तत्सम
२) तद्भव
३) परभाषीय
४) देशज✅

प्रश्न ९ वा : खालीलपैकी देशी शब्द कोणता ?

१) काम
२) घाम
३) कोवळा
४) चिमणी✅

प्रश्न १० वा : ज्या शब्दांची पूर्वपरंपरा सांगता येत नाही अशा शब्दांना …….. शब्द असे म्हणतात.

१) परभाषीय
२) तत्सम
३) तद्भव
४) देशी✅

अशोक गंगाधर लांडगे
ता. नेवासा जि.अहमदनगर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे