Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननांदेडसाहित्यगंध

मैत्री

अनु/बेबी बोईनवाड जिल्हा नांदेड.

0 5 7 8 9 8

मैत्री

मैत्री मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते ,
मैत्री निस्वार्थी भावनेने हृदयात फुलते .

मैत्री चंद्राची चांदणी दूरूनही सुंदर भासते ,
मैत्री सूर्याची किरणे उन्हातही गोड हसते.

मैत्री सुखात खुशीची चाहूल असते,
मैत्री दुःखात आधाराचा पाऊल असते.

मैत्रीत मनमुराद हसण्याची विनोदीनी ,
मैत्री निसंकोच बेसूर गाण्याची रागिनी.

मैत्री असते खोड्यांचा, गप्पांचा कट्टा ,
मैत्रीत निस्वार्थीपणे सावरण्याची छटा.

मैत्री नसते घरचा हिस्सा न रक्ताचं नाते
पण मनाला हलकं करायला धावून येते

म्हणूनच एकतरी मित्र-मैत्रिण असावी,
जी आपल्यावर हक्काने रुसवी.

माझ्या आयुष्यातील मैत्रीला अर्पण…

अनु/बेबी बोईनवाड
जिल्हा नांदेड.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 8 9 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे