Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनागपूरनाशिकमहाराष्ट्र

पंजाबच्या सुप्रसिद्ध कवयित्री डॉ.जसप्रीत कौर यांच्या काव्यसंग्रहाचा मराठी अनुवाद

नाशिकचे लेखक व समीक्षक मुकुंदराव निकम यानी केला मराठीत अनुवाद

0 5 5 0 5 2

पंजाबच्या सुप्रसिद्ध कवयत्री डॉ.जसप्रीत कौर यांच्या काव्यसंग्रहाचा मराठी अनुवाद

नाशिकचे लेखक व समीक्षक मुकुंदराव निकम यानी केला मराठीत अनुवाद

जिल्हा प्रतिनिधी नाशिक

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नाशिक.( दि २८)मालेगाव येथील प्रख्यात राष्ट्रीय कवी, लेखक, परीक्षक, समीक्षक संजय मुकुंदराव निकम यांनी लुधियांना पंजाब येथील सुप्रसिद्ध कवयत्री, लेखिका, डॉ.जसप्रीत कौर /फलक यांच्या पंजाबी काव्य संग्रह कॅनवास के पास या कविता संग्रहाचा मराठी भाषा अनुवाद केला आहे.

जसप्रीत कौर यांचे हे राष्ट्रीय -आंतर राष्ट्रीय स्तरावरील हे 5 वे पुस्तक आहे. त्यांचे लेखन विविधांगी आहे. वाचकाच्या मनाला भुरळ पाडणारे आहे. साहित्य आणि भाषेच्या कसोटीवर खरं उतरणारे आहे. प्रतिभा आणि प्रतिमेचा सुंदर मिलाफ त्यांच्या काव्यात वाचकाला पाहायला मिळतो. असे प्रतिपादन राष्ट्रीय कवी, लेखक समीक्षक संजय निकम. मालेगाव जि. नाशिक, महाराष्ट्र यांनी केले. तसेच डॉ. जसप्रीत कौर यांना काव्यसंग्रह प्रकाशनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 5 0 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे