ई-पेपरकवितागोंदियासाहित्यगंध
भीम जयंती
0
4
8
3
0
2
भीम जयंती
१४ एप्रिल भिम जयंती
गाऊ बाबाची महती
सारे आया बहिणी मिळून
बाबाचे भिम गित गाती
आली आली भिम जयंती
गाव मोहल्ले सजू लागले
बौध्द बांधवांना आली हौष
आनंदाने नाचू लागले
सजू लागले गाव खेडे
आखू लागले कार्यक्रमाची रूपरेषा
आया बहिणी जमू लाघले
पुर्ण होऊ लागली मनिषा
बाबा सर्वांचा लडका
सर्वांच्या मनात ठसला
दिले बाबानू सर्वकाही
उध्दार केले जिवनाला
धडा शिकवला माणुसकीचा
आणली समाजक्रांती घडवून
सर्वांचे मन आले गहिवरून
अभिवादन केले हृदयातून
केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया
0
4
8
3
0
2



