Breaking
आरोग्य व शिक्षणपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

तितिक्षा इंटरनॅशनल तर्फे आयोजित ‘सबकुछ सर’ १८ रोजी

वसुधा नाईक पुणे

0 4 8 2 8 4

तितिक्षा इंटरनॅशनल तर्फे आयोजित ‘सबकुछ सर’ १८ रोजी

पुणे: डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या सत्तरी पदार्पणानिमित्त शुभेच्छा वितरण आणि तितिक्षा इंटरनॅशनल मोहम्मद रफी जन्मशताब्दी पुरस्कार प्रदान सोहळा स्काऊट ग्राऊंड सभागृह, उद्यान प्रासाद कार्यालयासमोर सदाशिव पेठ पुणे, रविवार दि.18 ऑगस्ट सायं ठीक 5 वा आयोजित करण्यात आला आहे.

डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित विश्वविक्रमी डहाळीअनितकालिकाच्या 555 व्या अंकाचे प्रकाशन ‘तुझ्या माझ्या कविता ‘ 47 व्या काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन आणि तरल हळुवार आविष्कार ‘फिर रफी’ याचेही आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी अध्यक्षा अभिनेत्री प्रिया दामले विशेष अतिथी प्रो.शरदचंद्र काकडे, मंदाताई नाईक, भारती महाडिक, वसुधा नाईक – ज्येष्ठ सांस्कृतिक कार्यकर्त्या आदी उपस्थित राहणार आहेत. सुत्रसंचलन सुवर्णा जाधव करणार आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे