Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनविदर्भसाहित्यगंध

माझी पाककला: फांग चटपटी

मीनाक्षी काटकर दारव्हा यवतमाळ

0 4 8 2 9 3

माझी पाककला: फांग चटपटी

साहित्य: १० ते १२फांगची लहान लहान पाने. दोन वाट्या बेसन, हिरव्या मिरचीची पेस्ट एक चमचा, धने जिरेपूड एक चमचा, वाटीभर चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर सोडा, हळद, थोडं लाल तिखट, तळण्यासाठी तेल इत्यादी.

कृती: पाने स्वच्छ धुवून घ्या.चनाडाळीच्या पीठात वरील सर्व साहित्य घालून नीट कालवून भज्याच्या पीठासारखे भिजवून घ्या. अख्खे पान पीठात दोन्ही कडून टाका. कढईत तेल घालून खरपूस तळून घ्या. दही, कोथिंबीर,चाट मसाला टाकून ‘सर्व्ह’ करा फांग चटपटी.

मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे