गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
*????संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट बारा????????????*
*????️विषय : माझे अस्तित्व????️*
*????गुरूवार : १९ / १२ /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १५२ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*माझे अस्तित्व*
*माझे अस्तित्व पूर्णतया*
*अजून संपुष्टात नाही आले*॥
*थोडे फार लोकं अद्यापही*
*माझे दिवाणे झाले*॥॥॥॥
*डाॅ.नझीर शेख राहाता*
*जिल्हा अ.नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
*माझे अस्तित्व*
जपले संदेशवहनाचे तत्व,
एक अविस्मरणीय व्यक्तित्व,
अजूनही माझे अस्तित्व,
काळानुरूप बदलले महत्त्व//
*उर्मिला राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
*माझे अस्तित्व*
पहाटे सुरेल संगीता ने
होतसे सुरवात दिनाची
संपलेले माझे अस्तित्व
वाट पाहतो परत येण्याची
*सविता धमगाये, नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
*माझे अस्तित्व*
*दुर्लक्षून नाही चालणार*
*तत्कालीन युगातील महत्त्व*
*सवंगडी मी वृद्ध जनांचा*
*जपतात माझे अस्तित्व*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
*माझे अस्तित्व*
माझे अस्तित्व एकेकाळी
सकलांना हवेहवेसे होते
पण दूरध्वनीच्या युगात
विरले सर्व नाते
*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*माझे अस्तित्व*
जुने ते सोने हेच आहे
जगण्याला महत्व..
जाण तु याचे मोल
दाखव माझे अस्तित्व..
*प्रविण पी पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
*माझे अस्तित्व*
देत गेलो सकलांना मी
मनोरंजनासवे जीवन तत्व
आज आता या घडीला
हरवले माझे अस्तित्व
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
*माझे अस्तित्व*
जरी आले दूरदर्शन आणि मोबाईल फोन
आकाशवाणी केंद्र आजही श्रोत्यांच्या मनात
नवनवीन तंत्रज्ञानाच्या माहितीचे मीच करतो प्रसारण
माझे अस्तित्व आहे टिकून अजूनही खेड्यापाड्यात
*सौ. अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि. अहिल्या नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
*माझे अस्तित्व*
एकेकाळी माझे अस्तित्व
होते घराघरात
अडगळीत आलोय आज
मोबाईलच्या युगात.
*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
*माझे अस्तित्व*
बातमी, कला, मनोरंजन
अजूनही माझे अस्तित्व
आनंदाने ऐकतात सर्वजण
जुन्या गाण्यातून माझे महत्त्व
*सौ.कुसुम पाटील कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
*माझे अस्तित्व*
मनोरंजनाचे साधन म्हणून
घराघरात होते माझे अस्तित्व
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात
मागे पडत चालले माझे महत्त्व
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
*माझे अस्तित्व*
वैज्ञानिक शोधातील एक
असे कायम माझे अस्तित्व
विविध ज्ञान नि मनोरंजन
इतिहासाने नोंदवले कर्तृत्व
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षीका, कवयित्री, हायकूकारा*
*सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????️????♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖