बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट सात????????????*
*????विषय : त्या शीतलहरी*????
*????बुधवार : १८ / डिसेंबर /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*त्या शीतलहरी*
*त्या शीतलहरीने*
*झोंबे अंगाला गारवा*
*पेटता शेकोटी अंगणी*
*जमे सवंगड्यांचा थवा*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*त्या शीतलहरी*
व्यापला हा आसमंत
त्या शीतलहरींनी सारा
झोंबतो तनामनास आज
आठवणींचा तो गार वारा
*सौ अर्चना जगदीश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*त्या शीतलहरी*
थंड हवेच्या झोक्याने
गारठू लागतो सारा अंग
चालत असतात त्या शीतलहरी
सारा जनजीवन होतो दंग
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*त्या शीतलहरी*
गार त्या शीतलहरी
अंगावर झेलत असता
पळुन जाई थंडी सारी
आईच्या कुशीत जाता ॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*’त्या’ शीतलहरी*
त्या अलवार स्पर्शाच्या
मनात केल्या साठवणी
‘त्या’ शीतलहरीने पुन्हा
जागविल्या आठवणी
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*त्या शीतलहरी*
त्या डोंगरमाथ्यावर किती
भयानक असतात शीतलहरी….
अशा वातावरणातही भारतीय
बांधवांसाठी लढतो माझा बाळ श्रीहरी…
*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*त्या शीतलहरी*
त्या शीतलहरी गुलाबी
आवाज न करता येती
अंगी हुडहुडी भरती
आजरपणाला निमंत्रण देती
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖





