गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट चौदा🎗🎗🎗*
*🌤️विषय : चला रंगात रंगू या.,!🌤️*
*🔹गुरूवार : १३/ ०३ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १६२ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*चला रंगात रंगू या*
विद्यापाखरांना कृतिमतेच्या दूर ठेवू या
विसरूनी भेद,एकतेची शिकवण देऊ या
कृतिशील शिक्षण त्यांच्या अंगी रुजवू या
नैसर्गिक रानकुसुमांच्या चला रंगात रंगू या
*तारका रुखमोडे*
*अर्जुनी जि. गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🥬🍂➿➿➿
*चला रंगात रंगू या*
पळस फुळे भिजवूया
नैसर्गिक रंग बनवूया
हर्ष, प्रेमभावनेने
चला रंगात रंगू या
*सौ माधुरी काळे*
*वणी जिल्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🥬🍂➿➿➿
*चला रंगात रंगू या*
नकोत ते कृत्रिम रंग
जात नाहीत त्या रंगाचे डाग
चला रंगात रंगू या
रंग पळसाच्या फुलांचे खेळूया
*सौ. सुरेखा रा.चित्ते*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍂🥬🍂➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १६२ साठी आजच साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*चला रंगात रंगू या*
रंग स्नेहाचा रंग आनंदाचा
मित्र परिवारासोबत खेळू या
लाल, पिवळा, हिरवा, जांभळा
उधळूनी रंग चला रंगात रंगू या
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🥬🍂➿➿➿
*चला रंगात रंगू या*
निसर्गात जाऊन रंग ओळखू या।
रंगीबेरंगी पर्णफुलात चला रंगात रंगू या।
रंगपंचमीला वृक्षवेलीत रमू या।
पर्यावरण अन् आरोग्य जपू या।
*श्री गणेश नरोत्तम पाटील*
ता.शहादा जि.नंदुरबार
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🍂🥬🍂➿➿➿
*चला रंगात रंगू या*
लाल केशरी पळस फुलांना
रानावणातून जमा करू या
कृत्रिम रंगा आळा घालूनी
आपण चला रंगात रंगू या
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🥬🍂➿➿➿
*चला रंगात रंगू या*
राग लोभ द्वेष सोडून
एकत्र सगळे जमू या
एकमेकावर रंग टाकून
चला रंगात रंगू या.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🥬🍂➿➿➿
*चला रंगात रंगू या*
*फुलला पळस रानी*
*वापर त्याचा करुया*
*अवलंबून नैसर्गिकता*
*चला रंगात रंगू या*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🥬🍂➿➿➿
*चला रंगात रंगू या*
चला रंगात रंगू या,
निसर्ग रंग उधळूया,
उपद्रवी रंग टाळूया,
आनंदी रंग देऊया//
*उर्मिला राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🥬🍂➿➿➿
*चला रंगात रंगू या*
नैसर्गिक आरोग्यदायी रंगाचे
निसर्गाने दिलंय बहुमोल दान
पळसफुलें मिटवी दाह शरीराचा
चला रंगात रंगू या आपण छान..
*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿🍂🥬🍂➿➿➿
*चला रंगात रंगू या*
उधळूया रंग प्रीतीचे
चला रंगात रंगू या,
लाल पिवळे निळे गुलाबी
रंग एकमेकांना लावूया.
*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🥬🍂➿➿➿
*चला रंगात रंगू या*
लागले वेध वसंत ऋतूचे
चला रंगात रंगू या…
सुकवून फुलांच्या पाकळ्या
नैसर्गिक रंग बनवू या…
*श्रीमती सिमादेवी बेडसे चाळीसगाव*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह…*
➿➿➿➿🍂🥬🍂➿➿➿
*चला रंगात रंगू या*
पलाश फुलांचा केला रंग
चला रंगात रंगू या राया
जशी मी तुमची राधा
तुम्ही माझे श्रीरंग
*सुरेखा कोरे नागपूर.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🥬🍂➿➿➿
*चला रंगात रंगू या*
उधळूनी प्रेमरंग
चला प्रेमात रंगू या
आज आहे होळी
उद्या धुराडी खेळू या
*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🍂🥬🍂➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖





