Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

नारीशक्ती

सुधाकर भगवानजी भुरके, आर्य नगर नागपूर

0 4 8 2 9 0

नारीशक्ती

नको कुठेच कमी लेखणे,
नारी व्यापली सर्वोतोपरी…
पुरूषाहून किर्ती अमाप,
प्रकट होतेय चरोचरी…१

धरतीवर दाही दिशात ,
गाजवी किर्ती कर्तृत्वापरी..
उफाळलेल्या सागरालाही,
शांत करी आपुल्या पदरी…२

शांत शीत मनोभाव मूर्ती,
कधी आग कधी ज्वालामुखी…
जीवनाच्या संकटसमयी ,
खांद्यावर ओझे पेले सखी…३

नारीचे रंगरूप निराले,
कधी धूप तर कधी छाया…
स्व: परिवार देश रक्षणा,
स्वबळाचा रचतेय पाया…४

त्याग,आहुती,बलिदानाची,
निर्भय निर्मळ असे शक्ती…
‘सुधाकरा’ नमन तुजला,
सर्वश्रेष्ठ तुच ‘नारीशक्ती’…५

सुधाकर भगवानजी भुरके,
आर्य नगर नागपूर
====

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे