सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ओबीसी महासंघाचा विराट मोर्चा
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जाहीर पाठिंबा
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ओबीसी महासंघाचा विराट मोर्चा
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जाहीर पाठिंबा
नागपूर: एस सी, एस टी, वर्गीकरणाच्या सुप्रीम कोर्टने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात संविधान चौक नागपूर दिनांक 21/8/2024 ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने विराट मोर्चा नेत जाहीर पाठिंबा दिला.
सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचीत जनजमातीचे वर्गीकरण आणि क्रिमिलियरच्या निर्णयाविरोधात संपूर्ण भारतामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलने उभे करण्यात आले आंदोलन स्थळी जाऊन बाबासाहेबांच्या नावांचा गजर करण्यात आला संविधानाच्या नियमानुसार आरक्षण दिलं पाहिजेत .’नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी’ अशा घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनाला सहभागी कोषाध्यक्ष: गुनेश्वर आरीकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहसचिव शरद वानखेडे, महिला अध्यक्ष: सुषमाताई भड, नागपूर शहराध्यक्ष: परमेश्वर राऊत राष्ट्रीय ओबीसी महासंघ गणेश नाखले, खुशाल शिंदे, सुषमाताई भड यांनीसभेला संबोधित केले.





