Breaking
ई-पेपरकविताचारोळीमहाराष्ट्रमुंबईसाहित्यगंध

प्रेमाचं ऑडीट

प्रांजली जोशी विरार, पालघर

0 4 8 2 9 4

प्रेमाचं ऑडीट

प्रेम अमर्यादीत असते
त्याला बंधन नसते
प्रेमाचं ऑडीट होत नाही
ते बेहिशेबी असते

गुंतागुंत

विचार चक्र सुरू झालं की
त्यातून बाहेर पडता येत नाही
गुंतागुंत मनाची वाढली की
काही केल्या सोडवता येत नाही

नेमबाज

मनाच्या एकाग्रतेने
माणूस खंबीर बनतो
नेमबाज तोच जो
आपले लक्ष्य गाठतो

प्रांजली जोशी
विरार, पालघर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे