Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणमहाराष्ट्रमुंबई

अ. ता. शि. प्र. म. मं. च्या भोवाळे प्राथ . शाळेस ८० हजारची देणगी

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 0 9 0 3

अ. ता. शि. प्र. म. मं. च्या भोवाळे प्राथ . शाळेस ८० हजारची देणगी

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग (दि. ८ ): अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोवाळे येथील प्राथमिक शाळेस बाॕंबे चेवली भानुशाली महाजन ट्रस्टने ८० हजार रुपये किंमतीचे शालोपयोगी साहित्य देणगी रुपाने दिले आहे. त्यात स्मार्ट टी. व्ही. (रुपये ६५हजार) व गोदरेज कपाट (रुपये १५ हजार ) या साहित्यांचा समावेश आहे.

ज्या शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन बक्षिसपात्र ठरतात , शाळेच्या भिंती बोलक्या आहेत . स्वच्छतेस प्राधान्य दिले जाते अशा शाळेस प्रोत्साहनार्थ आमचा ट्रस्ट मदत करतो. असे वितरण समारंभात प्रमुख ट्रस्टी करण गोरागांधी म्हणाले. यावेळी ट्रस्टी योगेश गांजावाला , राजेश कपाडिया , ललित भाणसाली , ग्राम पंचायत सदस्य आर्यन मिसाळ , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आकाश साळुंखे , सदस्य आदित्य राऊत , मुख्याध्यापक विजय नांदगावकर , सहा. शिक्षक विलास पनासे , बहुसःख्य ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

संस्थेतर्फे आभार

बाॕंबे चेवली भानुशाली ट्रस्टनै संस्थेच्या भोवाळे प्राथमिक शाळेस सुमारे ८० हजार रुपये मूल्याचे शैक्षणिक साहित्य दिल्याबाबत संस्थाध्यक्ष बळवंत वालेकर व सेक्रेटरी द. ल. माळवी यांनी एका पत्रकामार्फत ट्रस्टचे आभार मानले आहेत .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे