Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रबीडमराठवाडासाहित्यगंध

नारळी सप्ताह ९२वा

राजश्री मिसाळ ढाकणे ता. जिल्हा बीड

0 5 4 1 0 6

नारळी सप्ताह ९२वा

जिल्हा अहिल्यानगरमध्ये
बडेवाडी गाव फारच छोटे
ऐश्वर्यसंपन्न भगवान बाबा
कृपाभाग्य लाभले हो मोठे…!!

९२वा नारळी सप्ताह होता
कित्येक वर्षापासून तयारी
उजाडला ३१मार्च २०२६ नि
आनंदले बडेवाडी नर नारी…!!

न्यायाचार्य डॉ.नामदेव शास्त्री
बाबांचे उल्हासात रथआगमन
सोबत पंचक्रोशी महंत त्यांच्या
पदस्पर्शाने बडेवाडीग्राम पावन..!!

नित्य श्रीमदभागवत कथा
हरिपाठ कीर्तन भजन छान
शंभर घराच्याच बडेवाडीचे
देशभरात झाले हो गुणगान..!!

सामाजिक राजकीय सर्व
लाखो गुणीजन उपस्थिती
कृष्णा महाराज काला कीर्तन
भव्यदिव्य महाप्रसाद समाप्ती..!!

राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 0 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे