Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

चि.विं.जोशींचा विनोद आनंदाची अनुभूती देतो; प्राचार्य शाम भुरके’

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

0 4 8 3 0 0

चि.विं.जोशींचा विनोद आनंदाची अनुभूती देतो; प्राचार्य शाम भुरके’

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

पुणे.दि.24नोव्हें (प्रतिनिधी) विनोद हे मानवी बुध्दीला मिळालेले वरदान आहे. मराठी विनोदी साहित्य परंपरेत चि. वि. जोशी यांच्या विनोदी साहित्याने स्थान महत्वपूर्ण आहे. त्यांच्या निरागस स्वभावासारखाच त्यांचा विनोदही निरागस होता.

आमच्या विद्यार्थीदशेत असे साहित्य घरोघरी वाचले जात असे; आणि मला खात्री आहे,आजही वाचकांना ते तितकेच आनंददायी असल्याची अनुभूती मिळेल* असे प्रतिपादन प्राचार्य शाम भुरके यांनी विनोदी साहित्यिक चि.विं.जोशी यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. कथा भारती आणि उत्कर्ष प्रकाशन यांनी चि.वि. जोशी यांच्या ६१ व्या पुण्यतिथीस अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी .चि. विं. जोशींच्या साहित्याचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलिमा वाडेकर यांनी केले. सौ.गीता भुरके यांनी चि.वि.च्या साहित्यातील ” विसराळू प्राध्यापक” या मजकूराचे अभिवाचन केले. डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी आभार मानले.याप्रसंगी सुधाकर जोशी, प्रदीप चंद्रचूड, दिप्ती चंद्रचूड इत्यादी मान्यवर आणि रसिक वाचक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे