0
4
8
2
8
6
प्रभातशिल्प
लोक बदलाला विरोध करतात, कारण ते त्यांना काय मिळवायचे आहे यावर लक्ष केंद्रीत न करता त्यांना काय गमवावे लागेल याचा ते विचार करत बसतात.
————-
दुसर्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते…. फक्त त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करण्याची निःस्वार्थ भावना मनात असावी लागते.
संकलन:उषाताई कोष्टी (बिनवडे)
ता.मंगळवेढा जि.सोलापूर
0
4
8
2
8
6



