Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

निःशब्दतेचे गूढ

अंकुश सालपे ‎ता. जिल्हा नागपूर

0 5 4 1 0 2

निःशब्दतेचे गूढ

निःशब्दतेत गुंफलेले अदृश्य स्वर,
‎चेतनेत जागवती अलौकिक अंतर।
‎कोलाहलाच्या आवर्तात हरवलेले भान,
‎शांततेतच प्रकटे आत्म्याचे ज्ञान।

‎निरवतेच्या छायेत भावनांचे विश्व,
‎अंतरंगी उमलते सौंदर्य शाश्वत निस्सीम।
‎प्रलयानंतरची जशी शीतल झुळूक,
‎तशीच शांतता देई मनाला सुखरूप।

‎नकोत वाक्ये, नकोत शब्दांचे जंजाळ,
‎निःशब्दतेतच लपलेला सत्याचा दिवाळ।
‎मन स्थिर झाले की उलगडते तत्वज्ञान,
‎शांततेतच दडलेले जीवनाचे महान।

अंकुश सालपे
‎ता. जिल्हा नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 0 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे