Breaking
नागपूरविदर्भ

भैय्याजी भुते स्मृती सेवा संस्थातर्फे छत्रपती शिवाजी जन्मोत्सवाचे आयोजन

0 4 8 2 8 4

भैय्याजी भुते स्मृती सेवा संस्थातर्फे छत्रपती शिवाजी जन्मोत्सवाचे आयोजन

स्वातंत्र्य संग्राम सेनानी भैय्याजी भुते स्मृती सेवा संस्था छत्रपती शिवाजी जन्मोत्सव सोहळा साजरा करणार

नागपूर शहर प्रतिनीधी

नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी भैय्याजी भुते स्मृती सेवा संस्थेच्या वतीने आयोजित शिवछत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव-२०२६ दरवर्षी प्रमाणे यावर्षीही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा करावयाचा असून या कार्यक्रमाला सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, महाविद्यालयीन, सांस्कृतिक, क्रीडा व इतर संघटना) व विविध मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील. गुरूवारी १९ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता. छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी गेट, महाल नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण व मानवंदना देण्यात येईल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे